कर्वे समाज सेवा संस्था
प्रश्नावली
नाव-
सागर ओंकार भोपळे
वर्ग-MSW
II'nd year
संशोधक
गाईड-प्रा.डॉ.देवानंद शिंदे
विषयाचे
शिर्षक- कोरकू आदिवासी समाजाचे कौटुंबिक सामाजिक व आर्थिक जीवन एक अभ्यास-विशेष संदर्भ;
जि. बुलढाणा तालुका.जळगाव जामोद,गाव रसलपुर, उमापुर व भिंगारा.
वैयक्तिक माहिती
1) उत्तरदात्याचे
नाव—----------------------------------------------------------------------
2) उत्तरदात्याचे
गाव------------------------------------------------------------------------
3) उत्तरदात्याची
जमात- —-----------------------
4) उत्तरदात्याचे
शिक्षण
1) निरक्षर 2)प्राथमिक
3) माध्यमिक 4) उच्च माध्यमिक 5) पदवी
5) उत्तरदात्याचे
लिंग
1) पुरुष 2)महिला 3) इतर
6) उत्तरदात्याचे
वयोगट
1)21 ते 25 2)26 ते 30
3) 31 ते 34 4) 35 ते 40
5) पेक्षा जास्त
7) वैवाहिक
स्थिती
1) विवाहित 2)अविवाहित
3) घटस्फोट 4)विधवा
8) उत्तरदात्यांचा
व्यवसाय
1) शेती 2)मजुरी
3) नोकरी 4) बेरोजगार
9) उत्तरदात्याचे
मासिक उत्पन्न
1) 5,000 पेक्षा कमी 2)5,000 ते 10,000
3) 10,000 ते
15,000 4)15,000 पेक्षा
जास्त
कौटुंबिक माहिती
10)
कुटुंबाचा प्रकार
1) संयुक्त कुटुंब 2)विभक्त कुटुंब
11)
कुटुंब सत्ता
1) मातृसत्ताक 2)पितृसत्ताक
12)
कुटुंब प्रमुख
1) आई 2)वडील
3) पत्नी 4)स्वतः
13)
कुटुंबातील एकूण व्यक्ती
1) 2 2) 3
3) 4 4) 5
5) 5 पेक्षा जास्त
सामाजिक माहिती
14)
हुंडा प्रथा आहे का,असल्यास हुंड्याचा प्रकार
कोणता?
1) पैशाचा स्वरूपात 2) वस्तूंच्या स्वरूपात
3) इतर
15)
हुंडा कोणाकडून कोणास दिला जातो?
1) वधुकडून वारस
2) वरपक्षाकडून वधुपक्षास
16)
विवाहाचा प्रकार
1) एक पत्नी 2) एक पती
3) बहु पत्नी 4) बहु पती
17)
घटस्फोट घेतले जातात का,जर घेतले जातात तर
घटस्फोट कोणाद्वारे सोडवले जातात?
1) पंचायत 2)पंचा
3) कोर्ट 4) इतर
18)
समाजातील तंटे कोण मिटवतो ?
1) पंचायत 2) पंच
3) कोर्ट 4) इतर
19)
आपल्या समाजात कोणकोणते सण साजरे केले जातात
?
1) बोहाडा 2)दिवाळी
3)होळी 4)गाव दैवत यात्रा
20)
सणाची वैशिष्ट्ये कोणती ?
1) देवाची पुजा 2) गाणी नृत्य
3) गोंधळ 4) इतर
21)
आपला मुख्य सण कोणता?
1) होळी 2) बोहाडा
3) दिवाळी 4) दसरा
22)
नृत्य कोणकोणत्या प्रसंगी केले जातात?
1) लग्न 2) सण
3) उत्सव 4) इतर
23)
आपल्या समाजाचे एखादे खास लोकनृत्य आहे का,असल्यास
कोणते?
1) कांबळ नृत्य 2) बोहाडा नृत्य
3) हलगी नृत्य 4) इतर
24)
आपल्या देवी देवता कोणत्या ?
1) बजरंग बली 2) गणपती
3) महादेव 4) इतर
25)
आपल्या संस्कृती विषयी आपल्याला काय वाटते?
1) संस्कृती चांगली आहे. 2) संस्कृती वाईट आहे
3) संस्कृती लोक पावत चालली आहे 4) इतर
26)
समाजात नृत्याला कशाप्रकारे महत्त्व आहे.
1) खूप महत्वाचे 2) महत्वपूर्ण
3) साधारण 4) असाधारण
27)
समाजात अंधश्रद्धा आहेत का?
1) हो 2) नाही
28)
समाजात अंधश्रद्धा कशामुळे पाळले जातात?
1) शिक्षणाचा अभावामुळे 2) वंचित असल्यामुळे
3) वंश परंपरेने 4) इतर
29)
समाजात जादूटोणा चालतो का,चालतो तर कशाप्रकारे
1) करणी 2) तंत्र,मंत्र
3) भूमका/पुजारी 4) इतर
30)
समाजातील दोषींवर कारवाई कशाप्रकारे केली जाते?
1) शारीरिक शिक्षा 2) बहिष्कृत
3) हद्दपार 4) इतर
31)
वेळप्रसंगी समाजामध्ये कोणाचे मार्गदर्शन घेतले
जाते?
1) भूमका 2) पुजारी
3) पाडिया 4)महाराज
32)
समाजातील स्त्रियांचा दर्जा कसा आहे?
1) चांगला 2) वाईट
3) समाधानकारक 4) असमाधानकारक
33)
समाजामध्ये वावरत असतांना तुम्हाला काहिक परिस्थिती
आढळून येतात का?
1) जातीयता 2) मतभेद
3) वाद-विवाद 4) गैरसमज
34)
त्याचप्रमाणे समाजामध्ये तुम्हाला समाजाला
अनुसरून असलेल्या सर्व बाबी व्यवस्थित आढळून येतात का?
1) बंधुभाव 2) आपुलकी ची भावना
3) जातीभेद न करणे 4) मान सन्मान
आर्थिक माहिती
35)
आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे ?
1) चांगली 2) वाईट
3) सर्वसाधारण 4) असाधारण
36)
स्वतःचे घर आहे का?असल्यास कोणत्या प्रकारचे?
1) बांबूचे 2)कुडाचे
3) मातीचे 4) सिमेंटचे
37)
कमावत्या व्यक्तींची संख्या?
1) 1 2) 2
3) 3 4) सर्व
38)
कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय
1) शिकार करणे 2) नैसर्गिक संसाधन गोळा करणे
3) मध काढणे 4) पशुपालन
39)
मिळालेल्या उत्पन्नात गरजा पूर्ण होतात का?
1) गरजा पूर्ण होतात 2) काही प्रमाणात
3) अजिबात नाही 4) माहिती नाही
40)
गरजा पूर्ण होत नसल्यास कारणे कोणती ?
1) उत्पन्न कमी 2) मोठे कुटुंब
3) महागाई 4) इतर
41)
आपल्याकडे शेती आहे का, असल्यास किती शेती
आहे?
1) 1 ते 2 एकर 2) 3 ते 4 एकर
3) 5 ते 6 एकर 4) 7 ते 8 एकर
42)
जमिनीचा प्रकार कोणता आहे?
1) बागायत 2) जिरायत
43)
पिके घेत असलेल्या जमिनीचा प्रकार
1) काळी जमीन 2) मुरमाळ जमीन
3) खडकाळ जमीन 4) इतर
44)
शेतीमध्ये कोणकोणते पिके घेतात
1) सोयाबीन 2) कपाशी
3) ज्वारी
4) बाजरी
45)
स्त्री पुरूष मजुरी सारखी आहे का?
1) सारखी आहे 2) सारखी नाही
3) थोड्या प्रमाणात 4) माहीत नाही
46)
शेतमजुरीचा दर किती आहे?
1) 50 ते 100 रु 2)101 ते 125 रु
3) 125 ते 150 रू 4) 151 ते 200 रु
47)
शासनाच्या योजनांची आपणास माहिती आहे का?
1) योजनांची माहिती आहे 2) काही प्रमाणात माहित आहे
3) माहिती नाही
48)
आपणास कर्ज घ्यावे लागते का,जर होय तर कोणाकडून
कर्ज घेतात.
1) सावकार 2) व्यापारी
3) मालक 4) बँक
49)
कर्जाची परतफेड कशी केली जाते.
1) पैशाच्या स्वरूपात 2)कामाच्या स्वरूपात
3) सालभरणीच्या स्वरूपात 4) इतर
50)
व्याजाचा दर किती असतो.
1) 2% 2)3%
3) 5% 4) 5 % पेक्षा अधिक
51)
आपल्याकडे असलेली वार्षिक रक्कम आपलन कोठे
सुरक्षित ठेवता?
1) स्वतःकडे 2) मालकाकडे
3) सावकारकी 4) बँकेत
52)
गावापासून शहरापर्यंत दळणवळणाच्या मार्ग कसा
आहे.?
1) कच्चा 2) पाऊलवाट
3) सिमेंट रस्ता 4)डांबर रस्ता
53)
गावाकडून शहराकडे जाण्यासाठी वाहतुकीची साधने
कोणती आहे?
1) बैलगाडी 2) दुचाकी
3) बस-महामंडळ 4)इतर
54)
गावाला पाणीपुरवठा कशामार्फत होतो.?
1) विहीर 2) हँडपंप
3) नळामार्फत 4) हाँकर
55)
आपल्याला पाण्याची सोय कोणामार्फत केली जाते
1) ग्रामपंचायत 2) स्वतःमार्फत
3) लोकसहभागातून 4) माहिती नाही
56)
गावामध्ये पाणीपुरवठा किती दिवसांनी केला जातो.?
1) 2 2) 4
3) 6 4) 8
57)
रोजगार मिळविण्यासाठी काही व्यवस्था आहे का?
1) मनरेगा 2) शेत मजुरी
3) कंपनी 4) इतर
58)
गावामध्ये आरोग्यविषयक काही सुविधा उपलब्ध
आहे का?
1) प्राथमिक आरोग्य केंद्र 2)खाजगी आरोग्य केंद्र
3) आर्युवेदीक वैद्य 4)इतर
59)
जर आरोग्य विषयक सुविधा नसल्या बाहेरील आरोग्य
केंद्र किती दिवसांनी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करतात.?
1) 8 दिवसांनी 2) 15 दिवसांनी
3) 30 दिवसांनी 4) 45 दिवसांनी
60)
आपली मुले शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आहेत का?नसल्यास
कारणे कोणती?
1)गरिबीमुळे 2) अशिक्षितपणा
3) उदासीनतेमुळे 4) सोय नाही
